अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थे मधील मे 1998 च्या बॅच चीफ ऑफिसर म्हणून उत्तीण झालेले श्री त्रिंबक ढेंगळे पाटील, सोलापूर डिस्ट्रिक्टचे, डिस्ट्रिक्ट अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर यांना ‘स्वच्छ भारत मिशन’ मध्ये उत्कृष्टरित्या कामे राबविल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते अभिनंदन

फोटो मध्ये श्री त्रिंबक पाटील, श्री मुंडे कलेक्टर सोलापूर, मनीषा म्हैसकर सेक्रेटेरी अर्बन डेव्हल्पमेंट डिपार्टमेंट, चीफ मिनिस्टर श्री. देवेंद्र फडणवीस, आणि डॉ रणजीत पाटील, स्टेट अर्बन डेव्हल्पमेंट मिनिस्टर