कोल्हापूर महानगरपालिकेमधील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या प्रशिक्षण वर्गात  मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष श्री रणजीत चव्हाण सोबत डावीकडून उजवीकडे श्री लक्ष्मणराव लटके, उपायुक्त विजय खोरोटे,  महापौर सौ. अश्विनी रामाणे, उपमहापौर सौ. शमा सलीम मुल्ला, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ. वृषाली कदम.